आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात संपन्न

21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  संपन्न झाला. या प्रसंगी योग गुरु प्रा.सुधाकर गोसावी यांनी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले.

  alt

alt alt 

alt

Find Us On Facebook