नवीन महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उदघाटन आणि महात्मा जोतिबा फुले अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

     दिनांक 14-11-2021 रविवार रोजी श्री. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून नियोजन आयोगाचे अध्यक्ष मा....

२० वा “कारगिल विजय दिन” साजरा

           दि २६/०७/२०१९ शुक्रवार रोजी 20 व्या “कारगिल विजय दिना” निमित्त संरक्षणशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र एन.सी.सी चे प्रमुख कर्नल सतीश हांगे, भारतीय वायुसेनेतिल ग्रुप कप्तान मा.वालवडकर व मेजर एस.पी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन झाले. या प्रसंगी...

मानसमित्र कार्यशाळा

योगेश्वरी शिक्षण संस्था व अं. नि. स. अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे . “मानसमित्र कार्यशाळा “   मन व मनाचे आजार ताण -तणावाचे समायोजन  तणावाखालील व चिंताग्रस्त व्यक्तीचे समुपदेशन  आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार देणे   इत्यादी...