नवीन महात्मा जोतिबा फुले मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उदघाटन आणि महात्मा जोतिबा फुले अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

     दिनांक 14-11-2021 रविवार रोजी श्री. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले वसतिगृह इमारतीचा उद्घाटन सोहळा व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उद्घाटक म्हणून नियोजन आयोगाचे अध्यक्ष मा....

२० वा “कारगिल विजय दिन” साजरा

           दि २६/०७/२०१९ शुक्रवार रोजी 20 व्या “कारगिल विजय दिना” निमित्त संरक्षणशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र एन.सी.सी चे प्रमुख कर्नल सतीश हांगे, भारतीय वायुसेनेतिल ग्रुप कप्तान मा.वालवडकर व मेजर एस.पी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन झाले. या प्रसंगी...

योगेश्वरी महाविद्यालयात डॉ दत्तात्रय सावंत यांचे औषधी वनस्पतींवर व्याख्यान संपन्न

;श्री. योगेश्वरी शिक्षण  संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त योगेश्वरी महाविद्यालयात रविवार दि 10 डिसेंबर 2017 रोजी 12 वा नागापूरकर सभागृहात डॉं दत्तात्रय सावंत , विभाग प्रमूख – वोखार्ड लिमिटेड , चिकलठाणा –  औरंगाबाद यांचे “वनौषधी संगोपन व संवर्धनातून...

योगेश्वरी विद्यलयात प्लास्टीक निर्मूलन मोहिम

 योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीक कचरा वेचून मोठा ढीग तयार केला. यावेळी मुख्याध्यापिका सौ . कुंदा व्यास, पर्यवेक्षक एस. के. निर्मळे, क्रीडा शिक्षक आर .व्ही . सोनवळकर, नाईक एस .एस. कोळी, ज्ञानेश्वर मोरपल्ले , जाधव ,...

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

अंबाजोगाई :: श्री. यो.नू.वि मेडिकल परिसर येथे 43 वे  अंबाजोगाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न.  दिनांक  5-12-2017 मंगळवार रोजी 43 व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन अंबाजोगाई पंचायत समिती व श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले...