दि २६/०७/२०१९ शुक्रवार रोजी 20 व्या “कारगिल विजय दिना” निमित्त संरक्षणशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र एन.सी.सी चे प्रमुख कर्नल सतीश हांगे, भारतीय वायुसेनेतिल ग्रुप कप्तान मा.वालवडकर व मेजर एस.पी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन झाले. या प्रसंगी भा.शि.प्र.मंडळ चे प्रमुख डॉ.अलुरकर, यो.शि.सं.चे कोषाध्यक्ष प्रा.माणिकराव लोमटे, सहसचिव प्रा.एस.के.जोगदंड, प्रा.एन.के.गोळेगावकर यांची उपस्थिती होती.