योगेश्वरी शिक्षण संस्था व अं. नि. स. अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे .
“मानसमित्र कार्यशाळा “
  •   मन व मनाचे आजार
  • ताण -तणावाचे समायोजन 
  • तणावाखालील व चिंताग्रस्त व्यक्तीचे समुपदेशन 
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार देणे 
 इत्यादी विषयावर विवेचन, मार्गदर्शन होणार आहे .
मार्गदर्शक वक्ते : डॉ हमीद दाभोळकर ,माधव बावगे   
दिनांक, वेळ: २२ डिसेंबर 2०१७   दुपारी 1 ते 5
ठिकाण: नागापूरकर सभागृह, योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई 
 आपले विनित  
डॉ सुरेश खुरसाळे 
अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्था तथा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती ,बीड जिल्हा..