अंबाजोगाई :: श्री. यो.नू.वि मेडिकल परिसर येथे 43 वे  अंबाजोगाई तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न.  दिनांक  5-12-2017 मंगळवार रोजी 43 व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन अंबाजोगाई पंचायत समिती व श्री.योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सभापती मा.सौ.मिनाताई भताने तर उद्घाटक म्हणून मा.श्री.तानाजी देशमुख आणि प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य मा.श्री. पटेल साहेब, मा.श्री.व्यंकटेश चामनर सर, गटविकास अधिकारी मा.श्री. गिरी साहेब, गटशिक्षण अधिकारी मा.श्री.नागनाथ शिंदे साहेब, प्रकल्प अधिकारी मा.श्री. चंदन कुलकर्णी शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.राऊत साहेब, श्री.यो.शि.संस्थेचे सहसचिव मा.श्री.एस.के.बेळूर्गीकर, मा.प्रा.एस.के.जोगदंड , मा.प्रा. माणिकराव लोमटे, मा.श्री.ग.ब. व्यास सर , मुख्याध्यापक मा.सौ. ज्योती परदेशी मॅडम, माजी मुख्याध्यापक मा.श्री. लंकेश वैद्य सर, विभाग प्रमुख मा.श्री.नांदगावकर सर, शिक्षक प्रतिनिधी मा.श्री.अशोक आखाडे सर सह श्री.यो.नू.विद्यालयातील शिक्षकवृंदा  सह तालुक्यातून विविध शाळांतील उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.