जाहीर प्रगटन

जाहिर प्रगटन

श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना ठेवीच्या व्याजातून पारितोषिके देण्यासाठी अनेक सुजाणनागरिकांनी देणग्या दिल्या आहेत. त्या ठेवी संस्थेकडे जमा आहेत. परंतू गेली १० वर्षापासून शासनाने गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वाटप बंद केले आहे व तसे या संदर्भात मंडळाच्यावतीने दि. २६/०५/२०१० व्या पत्रान्वय संस्थेस कळविलेले आहे त्यानुसार संस्थेने ही गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण बंद केलेले आहे. त्यांनुसार या संस्थेकडे असणाच्या पारितोषिक संदर्भातील ठेवी परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी कळविण्यात येते की, सदरील ठेवी ठेवीदारांनी किंवा त्यांच्या वारसांनी योग्य ते पुरावे दाखवून ही जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून १ महिन्याच्या आत परत घेवून जाव्यात अन्यथा त्या ठेवी संस्थेच्या खात्यावर तर्ग करण्यात येतील. त्यानंतर त्यांची मागणी विचारात बेतली जाणार नाही. यांची नोंद घ्यावी.

 

अध्यक्ष         सचिव

श्री योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई